मी, श्रीमती भानुप्रिया पेद्दी
श्री व्यंकटेश मानवसेवा चारिटेबल ट्रस्ट ची अध्यक्ष या नात्याने ट्रस्ट विषयी थोडी माहिती देऊ इच्छिते.
माझे पती तेरा वर्षांपूर्वी हार्ट अटॅक नें अचानक गेले, दोन्ही मुलींची लग्न झाली उर्वरित काळ कसा जाईल ही चिंता होती समाजकार्य करायची पूर्वी पासूनच आवड होतीच आता सवडही मिळाली, पती गेल्यानंतर बरेच वेळा मीं समदुःखी लोकांचे निरीक्षण केले.तसेच एक जोडीदार गेल्यावर मागे राहिलेल्याचे दुःख हे व्यक्त होतं नसतं, काहींना अशांची आडगळ वाटते, दिवस कसें तरी काढायचे, जगायचे म्हणून जगायचे असे होतें,जो तो आपापल्या कामात व्यस्त होतो.
मग म्हटलं आपणच काहीतरी करूया ज्याने यांचे दुःख थोडेफार तरी हलके होइल, कोकणातील पंधरा एकरात हे कामं का करु नये? तिथेही कोणत्याही सुविधा नाहीत हॉस्पिटल नाहीत, मोठी शाळा कॉलेज नाहीत, मेडिकल नाही, किराणा सामानाचे दुकान नाही अशी परिस्थिती आहे तिथे.
या आधी केलेलं समाजकार्य छोट्या प्रमाणात होतं ते लोकांच्या नजरेत फारसे आणले गेले नाही आता कामाचा विस्तार वाढतो आहे.

Members Of Shri Manavseva Charitable Trust

श्रीमती भानुप्रिया पेद्दी
(अध्यक्ष )
सौ गायत्री भेलसईकर
( उपाध्यक्ष )
श्री विशवनाथ मरेगुड्डी
( सचिव )
गौतमी पेद्दी
( खजिनदार )
सौ भुवनेश्वरी मरेगुद्दी
( सदस्य )
श्री अभिजित भेलसईकर
( सदस्य )
श्री रजनीकांत पडवळ
( सदस्य )

Our School Faculty

b8caa96e-d1da-4fa4-9e49-c6a0a84bcdd5
Ms.Sonam Pandey
Bsc,B Ed
(School Principal)
bf978ae9-b1d8-476c-9d7a-4c219fbc855d
Ms.Tejal Jagade
B.Com,TTC
(School Teacher)
d95a6144-effc-4079-87bb-690b634ffa33
Ms.Pooja Todkary
B.A, TTC
(School Teacherl)
762ab00c-2e63-4955-9e7d-916ddaecf47d
Ms.Kavita Shinde
12th
(House Keeper)
614574a2-6a55-427c-ba11-90b42c274c1b
Ms.Savita Chwohan
12th
(House Keeper)