ट्रस्ट अंतर्गत कामे

1).श्री व्यंकटेश्वरा प्री प्रायमऱी स्कूल
2).300 बेड चं अनाथ मुलांसाठी हॉस्पिटल तसेच अनाथ आणि निराधार यांच्यासाठीही हॉस्पिटल मध्ये सोय असणार आहे
3)अनाथ मुलांचे शिक्षण आणि संगोपन
4)निराधार वृद्ध यांच्यासाठी  राहण्या खाण्याची व्यवस्था असणार आहे
5) वृद्धाश्रम यात वृद्धाची राहणे खाणे मेडिकल, एंटरटेनमेंट यात खूप साऱ्या गोष्टी येतील जस की पत्ते खेळण कॅरम बोर्ड आणखी बरेच खेळ येतील,तसेच जे इच्छुक असतील त्यांच्या कळगुणांना वाव देऊन प्रोत्साहन देण्यात येईल
6)महिलांसाठी ज्या महिलांना आईवडील नाहीत किंवा ज्यांना माहेर नाही अशांनी आपल्याकडे माहेरपणासाठी यावे त्यांची माहेरी जशी चोळी बांगडी साडी देऊन पाठवणं केली जाईल
7) पुरुष ही कित्येकदा कंटाळून गेलेले असतात त्याचं त्याचं रुटीनला त्यांच्या साठीही आपण खूप छान अशी राहणे खाणे आश्रमात वाटले तर सेवा करायची इच्छा असेल तर सेवा देऊ शकतात
8)हे सर्व काही देवाच्या हातून कार्य घडणार आहे कर्ता करविता तोच आहे म्हणून बालाजी मंदिर आहे, यामध्ये तुम्ही ध्यान धारणा, भजन कीर्तन करु शकता.
9)दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाला आपण एका वेळचे जेवण देऊ, आपण अन्नदान करु शकता.
10)भाविकांना जर देवाच्या संनिध्यात राहायची इच्छा असेल तर भक्तनिवास मधे राहण्याची व्यवस्था होइल दानशूर लोक देणगीदार हे देणगी देऊ शकतात, कोणा प्रीत्यर्थ जर खोली बांधायची असेल तर आपण त्यांचे नांव लिहून देऊ.
11)प्राण्यांना पण आपण आश्रय देऊ जोवर प्राणी नीट होतं नाही तोवर खाण्या पिण्याची जबाबदारीं आपली असेल

Shree Venkateshwara Pre-Primary School

Admissions Open For...

Play Group & Day Care

Learning through play, rhymes, and sensory activities.

Nursery

Alphabet recognition, numbers, colours, shapes, and creative activities.

Junior KG

Basic reading, writing, counting, and language development.

Senior KG

 Pre-primary academic skills, logical thinking, and school readiness.